Water Testing: प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतले कृष्णा नदीतील पाण्याचे नमुने
Krishna River Water Testing: कृष्णा नदीपात्रात सोमवारी मोठ्या प्रमाणात मासे मेल्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (ता. २४) प्रदूषण नियंत्रण मंडळाने नदीतील पाण्याचे नमुने घेतले. ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले.