Krishna Flood Diversion : ‘कृष्णा फ्लड डायव्हर्शन’ सर्वेक्षणासाठी अखेर निविदा प्रक्रिया जाहीर
Maharashtra Irrigation : सोलापूर कृष्णा नदीचे अतिरिक्त पाणी दुष्काळी भागाला देण्यासाठी आखण्यात आलेल्या १९,००० कोटींच्या ‘कृष्णा फ्लड डायव्हर्शन’ योजनेच्या सर्वेक्षणासाठी पाटबंधारे विभागाने १६ कोटी ८१ लाख रुपयांची ई-निविदा प्रसिद्ध केली आहे.