Farmer Issue: कृष्णा आणि वारणा नदीकाठचा परिसर पाण्याच्या समृद्धीसाठी ओळखला जातो. मात्र यंदा धरणांतील घटलेला पाणीसाठा, पावसाचा लांबलेला प्रवास आणि प्रशासनाने लागू केलेली उपसाबंदी यामुळे शेतकरी गंभीर संकटात सापडला आहे.
Krishna valley farmers and crop protection challengesAgrowon