Farmer Award: पाल कृषी विज्ञान केंद्राकडून शेतकऱ्यांचा सन्मान
Krishidhan Agri Exhibition: पाल (ता.रावेर) येथील कृषी विज्ञान केंद्रातर्फे नुकतेच कृषीधन कृषी प्रदर्शन व केळी महोत्सव घेण्यात आला. यात कृषिधन - २०२६ पुरस्काराने प्रगतशील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
Krishidhan Agri Exhibition and Banana Festival in RaverAgrowon