Natural Farming Training: तळसंदेत कृषी सखींना प्रशिक्षण
Women Farmer Training: हातकणंगले तालुक्यातील तळसंदे येथील कृषी विज्ञान केंद्रात कृषी विभाग आणि आत्मा कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत भुदरगड, राधानगरी व आजरा तालुक्यांतील ३० कृषी सखींना पाच दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले.
Kolhapur Agriculture Department Trains Women for Natural Farming PromotionAgrowon