Savitribai Phule Memorial: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक लढण्याची प्रेरणा देईल: मुख्यमंत्री फडणवीस
CM Devendra Fadnavis: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नायगाव येथे उभारण्यात येणारे राहणारे स्मारक हे त्यांच्या कार्याचे स्मरण करून देईल, त्याद्वारे लढण्याची प्रेरणा मिळणार आहे. तसेच समाजातील विषमतेच्या विरोधात क्रांतीची बीजे तयार होतील.