KP Sharma Oli Arrested: नेपाळचे माजी पंतप्रधान शर्मा ओली अटकेत
Nepal Political Crisis: नेपाळमधील गेल्यावर्षी युवकांनी (जनरेशन झी) केलेल्या आंदोलनावर गोळीबार आणि दडपशाही केल्याप्रकरणी माजी पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांना शनिवारी (ता. २८) अटक करण्यात आली.
KP Sharma Oli arrest reason Nepal protest crackdown caseAgrowon