Satara Heavy Rain: सातारा जिल्ह्यात घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस
Satara Ghat Region: सातारा जिल्ह्यातील घाटमाथा परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी घरांची पडझड, दरडी कोसळणे, रस्ते खचणे, जनावरांचा मृत्यू आणि वाहतुकीत अडथळे निर्माण झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
Heavy Rain Disrupts Life in Satara DistrictAgrowon