Koyna Dam Discharge: कोयना धरणातून पुन्हा दरवाजांद्वारे विसर्गास सुरुवात

Koyna Dam Update: कोयना पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. धरणाची पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी प्रशासनाने विसर्ग वाढवण्याचा निर्णय घेतला.
Koyna Dam Discharge
Koyna Dam Releases 8,054 Cusecs; Six Gates Opened by One FootAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com