Koyna Dam Storage: विक्रमी १६४ टीएमसी पाण्याची कोयना धरणात आवक 

Water Resources: कोयना धरण परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे धरण विक्रमी १६४.३३ टीएमसी पाण्याने भरले आहे. सहा वेळा दरवाजे उघडून ६६.४३ टीएमसी पाणी सोडण्यात आले असून, धरण ९९.५९% क्षमतेने भरले आहे.
Koyna Dam Storage
Koyna Dam StorageAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com