Koyna Dam: कोयना धरणात ९.३० टीएमसी उपयुक्त पाणीसाठा
Water Storage Update: मॉन्सून आगमन न झाल्याने कोयना धरणातील पाणी पातळी खालवत चालली आहे. धरणात केवळ ९.३० टीएमसी उपयुक्त पाणी शिल्लक आहे. पावसाची ही स्थिती कायम राहिल्यास भीषण दुष्काळाची स्थिती ओढवण्याची चिन्हे आहेत.
Koyna Dam records 9.30 TMC usable water storageAgrowon