Koyna Dam Discharge Update: ‘कोयना’च्या विद्युतगृहातून १०५० क्युसेकने विसर्ग सुरू
Rainfall Update: कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणात पाण्याची आवक सातत्याने वाढत असून, पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी गुरुवारी (ता. १३) सकाळी दहा वाजता धरण पायथा विद्युतगृहाचे एक युनिट सुरू करण्यात आले आहे.
Rising Inflow Prompts 1,050 Cusecs Discharge From Koyna DamAgrowon