Kotgal Barrage Compensation: एकरी २५ लाख रुपये सरसकट मोबदला द्या़; अन्यथा बेमुदत आंदोलन
Land Compensation Demand: कोटगल बॅरेज प्रकल्पाच्या भूसंपादनातील मोबदल्यात तफावत असल्याचा आरोप करीत सर्व बाधित शेतकऱ्यांना एकरी २५ लाख रुपये सरसकट मोबदला द्यावा, अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली आहे.
land acquisition compensation dispute in Kotgal Barrage projectAgrowon