Land Dispute Resolution: मागील तीन महिन्यांत या उपक्रमातून ६० प्रकरणे निकाली काढली आहेत. त्यामुळे सुमारे ४५ किलोमीटरचे रस्ते मोकळे झाल्याने ३५४ कुटुंबांची शेतरस्त्याची वाट मोकळी झाली. हा ‘बांधावरच न्यायनिवाडा’ उपक्रम ‘कोपरगाव पॅटर्न’ म्हणून नावारूपाला येत आहे.