Illegal HTBT Cotton Seeds: संशयास्पद कापूस बियाण्यांची ६० पाकिटे जप्त, पाच जणांवर गुन्हा

Cotton Seed Seizure: राज्यात विक्रीस बंदी असलेल्या एचटीबीटी (बोलगार्ड) कापूस बियाण्यांची विनापरवाना विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर कृषी विभाग व पोलिसांच्या संयुक्त पथकाने कोपरगाव परिसरात कारवाई करून संशयास्पद बियाण्यांची ६० पाकिटे जप्त केली.
Illegal HTBT Cotton Seeds
60 Packets of Suspected Cotton Seeds Seized in KopargaonAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com