Konkan Railway Ro-Ro : कोकण रेल्वेची कार रो-रो सेवा बंद
Ro-Ro Service : बेलापूर गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा आणि महामार्गावरील वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी, यासाठी कोकण रेल्वेने मागील वर्षी सुरू केलेला कार रो-रो सेवा प्रायोगिक प्रकल्प यंदा गुंडाळण्यात आला आहे.
Konkan railway car ro-ro service closed updates 2026Agrowon