Konkan Rain Update: कोकणात मुसळधार, घाटमाथ्यावर पाऊस
Maharashtra Weather Update: राज्यात पावसाचा एकूण जोर काहीसा कमी झाला असला, तरी कोकण आणि घाटमाथ्यावर गुरुवारी (ता. ९) मुसळधार ते अति मुसळधार पाऊस कायम राहिला.
Konkan Continues to Receive Heavy Rain as 107 Revenue Circles Report Extreme ShowersAgrowon