Konkan Farmers Protest: कोकणातील आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांनी रोखला मुंबई- गोवा महामार्ग
Farmers Blocked Mumbai Goa Highway: कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांनी आज आर्थिक मदत देण्याच्या मागणीसाठी मुंबई -गोवा महामार्ग रोखला. यामुळे वाहतूक ठप्प झाली.