Maharashtra Dam Storage: कोकण, मध्य महाराष्ट्रातील धरणसाठ्यांत मोठी वाढ
Reservoir Levels Update: पश्चिम महाराष्ट्रात पावसाची संततधार सुरू असून सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस कायम आहे. सोमवारी (ता. २७) सकाळी ८ वाजेपर्यंत ताम्हिणी येथे सर्वाधिक २१० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.