Honey Village Project: कोंढवळ, कुसूर ही दोन गावे होणार ‘मधाची गावे’; मधकेंद्र योजनेअंतर्गत ६८ मधपाळांना प्रशिक्षणासाठी मंजुरी
Beekeeping Promotion: विस्तीर्ण जंगल, फुलझाडे तसेच पारंपरिक मधमाशीपालन करणाऱ्या घटकांचा विचार करून जुन्नर तालुक्यातील कुसूर गावाला ‘मधाचे गाव’ म्हणून जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी मान्यता दिली.
Honey village development project in MaharashtraAgrowon