Kolwan River Development: कोळवणमध्ये वळकी नदीच्या कामाचे जलपूजन
Sakal Relief Fund: ‘सकाळ रिलीफ फंड’, ‘नाम फाउंडेशन’ आणि ग्रामस्थांच्या लोकसहभागातून कोळवण (ता. मुळशी) येथील वळकी नदीचे खोलीकरण व गाळ काढण्याचे काम यशस्वीपणे पूर्ण झाले.
Walki River Revived Through Community Participation; Water Puja Held in KolwanAgrowon