कोल्हापूर जिल्हा परिषदेसाठी तालुकानिहाय गट आरक्षण निश्चित चंदगडमधील चारही गटावर महिला आरक्षण भुदरगडमधील चारही गटावर महिलाराज पंचायत समित्यांच्या सभापती पदासाठीही आरक्षण निश्चित.Kolhapur ZP Ward Reservation: कोल्हापूर जिल्हा परिषदेसाठी तालुकानिहाय गट आणि त्यावरील आरक्षण सोडत सोमवारी (दि.१३) काढण्यात आली. चंदगडमधील चारही गटावर महिला आरक्षण निघाले आहे. यातील दोन गटात खुल्या प्रवर्गातील महिला तर दोन गटात ओबीसी महिला आरक्षणाचा समावेश आहे. तर भुदरगडमधील चारही गटावर महिलाराज दिसून आले. यात तीन खुल्या आणि एक ओबीसी महिला आरक्षणाचा समावेश आहे. .जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात आरक्षण सोडतीचा कार्यक्रम झाला. .Maharashtra Local Body Elections: महायुती की स्वतंत्र लढणार? भाजपचं ठरलं! आगामी निवडणुकीबाबत फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं .तालुका गटातील आरक्षणशाहुवाडी तालुका१. शित्तुर तर्फ वारूण- सर्वसाधारण२. सरूड- ओबीसी (नागरीकांचा मागास प्रवर्ग)३. बांबवडे- ओबीसी (नागरीकांचा मागास प्रवर्ग)४. आंबार्डे- सर्वसाधारण (महिला).पन्हाळा तालुका५. सातवे- सर्वसाधारण६. कोडोली- सर्वसाधारण७. पोर्ले तर्फ ठाणे- सर्वसाधारण८. यवलूज- सर्वसाधारण (महिला)९. कोतोली- ओबीसी (महिला)१०. कळे- ओबीसी (महिला).हातकणंगले तालुका११. घुणकी- ओबीसी (महिला) १२. भादोले- अनुसुचित जाती (महिला)१३. कुंभोज -सर्वसाधारण (महिला)१४. आळते- अनुसुचित जाती (महिला)१५. शिरोली पुलाची- ओबीसी १६. रूकडी- अनुसुचित जाती१७. रूई- अनुसुचित जाती१८. कोरोची- सर्वसाधारण (महिला)१९. कबनूर- अनुसुचित जाती२०. पट्टणकोडोली - अनुसुचित जाती२१. रेंदाळ- सर्वसाधारण.शिरोळ तालुका२२. दानोळी- अनुसुचित जाती (महिला)२३. उदगांव- ओबीसी (नागरीकांचा मागास प्रवर्ग)२४. आलास- सर्वसाधारण२५. नांदणी- अनुसुचित जमाती (महिला)२६. यड्राव- ओबीसी (महिला)२७. अब्दूललाट- अनुसुचित जाती (महिला)२८. दत्तवाड - सर्वसाधारण (महिला).Local Body Election : गावच्या कारभारात महिलाच भारी.कागल तालुका२९. कसबा सांगाव- अनुसुचित जाती (महिला)३०. सिद्धनेर्ली- ओबीसी (महिला)३१. बोरवडे - सर्वसाधारण (महिला)३२. म्हाकवे- ओबीसी (नागरीकांचा मागास प्रवर्ग)३३. चिखली- सर्वसाधारण (महिला)३४. कापशी- ओबीसी (महिला).करवीर तालुका३५. शिये- ओबीसी (नागरीकांचा मागास प्रवर्ग)३६. वडणगे- सर्वसाधारण३७. उचगांव- सर्वसाधारण३८. मुडशिंगी- ओबीसी (नागरीकांचा मागास प्रवर्ग)३९. गोकुळ शिरगांव- खुला४०. पाचगांव- खुला४१. कळंबे तर्फ ठाणे- खुला (महिला)४२. पाडळी खुर्द- खुला४३. शिंगणापूर- खुला (महिला)४४. सांगरूळ खुला (महिला)४५. सडोली खालसा- खुला४६. निगवे खालसा- खुला.गगनबावडा तालुका४७. तिसंगी- खुला (महिला)४८. असळज- खुला.राधानगरी तालुका४९. राशिवडे बुद्रुक- खुला५०. कसबा तारळे- खुला (महिला)५१. कसबा वाळवे- ओबीसी (नागरीकांचा मागास प्रवर्ग)५२. सरवडे- खुला (महिला)५३. राधानगरी- खुला.भुदरगड तालुका ५४. गारगोटी- खुला (महिला)५५. पिंपळगांव खुला (महिला)५६. आकुर्डे- ओबीसी (महिला-नागरीकांचा मागास प्रवर्ग)५७. कडगांव- खुला (महिला).आजरा तालुका५८. उत्तूर- खुला५९. पेरणोली - खुला.गडहिंग्लज६०. कसबा नूल- ओबीसी (नागरीकांचा मागास प्रवर्ग)६१. हलकर्णी- खुला६२. भडगांव- खुला६३. गिजवणे- खुला (महिला)६४. नेसरी- खुला.चंदगड तालुका६५. आडकूर खुला (महिला)६६. माणगांव- ओबीसी (महिला) ६७. कुदनूर- खुला (महिला)६८. तुडये- ओबीसी (महिला- नागरीकांचा मागास प्रवर्ग).पंचायत समित्यांच्या सभापती पदासाठीही आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. ते पुढीलप्रमाणे....ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.