Gokul Dudh Sangh : 'गोकुळ'वर दूध संस्था संतप्त! एकीकडे १३६ कोटींचा दर फरक जाहीर, दुसरीकडे ४० टक्के डिबेंचर कपात? दूध उत्पादकांना फटका
Kolhapur Zilla Sahakari Dudh Utpadak Sangh : 'गोकुळ'ने फरक बिलातून कोणतीही पूर्वकल्पना न देता ४० टक्के रक्कम डिबेंचर म्हणून कपात केल्याने दूध संस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे