Wild Vegetable Festival: कोल्हापुरात रानभाजी महोत्सवात ३०० हून अधिक महिला सहभागी
Women Self Help Groups: कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय ‘रानभाजी महोत्सव २०२६’ला नागरिकांचा प्रतिसाद मिळाला.
Rare Wild Vegetables Displayed and Sold at Kolhapur FestivalAgrowon