Hydroponic Farming : मातीविना शेतीचे धडे; कोल्हापुरात हायड्रोपोनिक आणि प्रगत मिरची शेतीवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन!
Kolhapur Agriculture : कोल्हापूर मातीविना केवळ पाणी आणि अन्नद्रव्यांच्या साहाय्याने शेती करता येणारी हायड्रोपोनिक पद्धत ही काळाची गरज आहे. कमी जागेत शाश्वत उत्पादन घेण्याची क्षमता या तंत्रज्ञानात असून, शहरी भागासाठीही ही पद्धत उपयुक्त आहे. तरुण शेतकऱ्यांनी या आधुनिक शेती पद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय कृषी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विश्वनाथ शिंदे यांनी केले.
Hydroponic Farming and Chilli Crop Managementagrowon