Rooftop Solar Project: एक लाख घरांवर सौर प्रकल्प बसविण्यासाठी नियोजन करा
Solar Scheme: छतावरील सौर ऊर्जा निर्मिती क्षमतेमध्ये वाढ करण्यासाठी पंतप्रधान सूर्यभर मोफत वीज योजना व स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफ टॉप (स्मार्ट) सोलर योजना राबविण्यात येत आहेत.