Farmers Demand: कोल्हापूरचा ऊसदर तोडगा साताऱ्यातही लागू करा; स्वाभिमानीची मागणी

Swabhimani Shetkari Sanghatana Demands: कोल्हापूर जिल्ह्यातील ऊसदराच्या आंदोलनावर झालेल्या तोडग्याचा अभ्यास करून हाच तोडगा आता सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांमध्येही जाहीर करा, अशी आक्रमक भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतली आहे.
Farmers Demand
Farmers Demand Kolhapur-Style Sugarcane Price Settlement in SataraAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...