Flood Control Project: कोल्हापूर- सांगलीचा पूरप्रश्न सोडविण्यासाठी महत्त्वाचा टप्पा पूर्ण, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती
Devendra Fadnavis: कोल्हापूर-सांगलीचा पूरप्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम (एमआरडीपी) अंतर्गत महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
Devendra Fadnavis On Kolhapur-Sangli Flood Control Project.(Agrowon)