Flood Control Project: कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूर आपत्ती नियंत्रणासाठी राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय
Kolhapur Sangli Flood Management: जागतिक बँकेच्या सहाय्याने महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम कोल्हापूर, सांगली, मिरज, कुपवाड आणि इचलकरंजी या शहरांसाठी राबविण्यात येत आहे. या प्रकल्पात काही बाबींचा नव्याने समावेश केला आहे.
Kolhapur Sangli Flood Control Project News Updates.(File Photo)