Kolhapur Rabi Season: कोल्हापुरात वीस हजार हेक्टरवर रब्बी पेरणीचे उद्दिष्ट
Kharif Crop: कोल्हापूर जिल्ह्यात या वर्षी सर्वदूर झालेला पाऊस रब्बी हंगामासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. कृषी विभागाने यंदा २० हजार ७३२ हेक्टर रब्बी पेरणीचे उद्दिष्ट ठेवले आहे.