QR Code Fertilizer Distribution: कोल्हापुरात जिल्ह्यात क्यूआर कोडद्वारे खत वितरण सुरू
Digital System: केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ (एफएफएस) या पथदर्शी प्रकल्पांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात क्यूआर कोडद्वारे अनुदानित खत वितरणास सुरुवात झाली आहे.
QR Code-Based Fertilizer Distribution Launched in KolhapurAgrowon