Sanjay Mandlik Kolhapur: मुश्रीफांचा पहिल्यापासूनच डाव, लोकसभेला मला या दोघांनी फसवलं, संजय मंडलिकांचा आरोप
Kagal Nagar Parishad politics: हसन मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे कागल नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र आल्याने राजकीय समीकरणे बदलणार आहेत. दरम्यान, या घडामोडीत शिंदेंच्या शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक एकाकी पडल्याची चर्चा सुरु आहे. यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
समरजितसिंह घाटगे, हसन मुश्रीफ आणि संजय मंडलिक. (Agrowon)