Kolhapur Politics: कोल्हापुरात राष्ट्रवादी- शिंदेंच्या शिवसेनेत संघर्ष टोकाला, 'मी बोललो तर बात दूर दूर तक जाईल', मुश्रीफांचा मंडलिकांना इशारा
Kagal Nagar Parishad election Hasan Mushrif vs Sanjay Mandlik: कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय विद्यापीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कागलमध्ये अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटातील संघर्ष टोकाला पोहोचला आहे.