Maharashtra local body election: टोकाचा संघर्ष होऊनसुद्धा कट्टर विरोधक असलेले मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे कागल नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र आले आहेत.
मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे.(Agrowon)