Organic Vegetable Festival: कोल्हापुरात सेंद्रिय भाजीपाला महोत्सव

Chemical Free Food Event: रासायनिक अवशेषमुक्त अन्नाची वाढती मागणी लक्षात घेऊन नागरिकांना सेंद्रिय पर्याय उपलब्ध करून देणारा दोन दिवसीय सेंद्रिय भाजीपाला व वाळवण महोत्सव गुरुवारपासून (ता. २६) न्यू कॉलेज येथे आयोजित करण्यात आला आहे.
Organic Vegetable Festival
Two-Day Organic Vegetable Festival Begins in KolhapurAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com