Millet Festiva: कृषी पणन मंडळातर्फे येथे आजपासून (ता.२२) मिलेट व फळमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. उत्पादक ते ग्राहक थेट विक्री योजनेअंतर्गत आयोजित हा महोत्सव होईल. राजारामपुरी येथील भारत हाऊसिंग सोसायटी हॉल येथे हा महोत्सव होईल.
Millet and Fruit Festival Begins in KolhapurAgrowon