Inam Land: कोल्हापूर जिल्ह्यातील १२ हजार शेतकरी कुटुंबांना दिलासा, 'हेरे सरंजाम' इनाम जमिनीचा प्रश्न मिटला, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
Maharashtra Government Decision: हेरे सरंजाम इनाम जमिनींचे वर्ग-१ मध्ये रूपांतरण करताना नजराणा रकमेत सरसकट सूट देण्यात आली आहे. याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
Chandrashekhar Bawankule On Kolhapur Inam Land Decision.(Agrowon)