Kolhapur Fodder Scarcity : पशुपालकांची चिंता वाढली! कोल्हापूर जिल्ह्यात अवघ्या दोन महिन्यांत तीव्र चाराटंचाईची शक्यता
Livestock Crisis : कोल्हापूर यावर्षी पावसाचे प्रमाण कमी झाले. त्यामुळे चाऱ्याची उपलब्धता कमी होण्याचा धोका आहे. हे लक्षात घेऊन प्रशासनाने चाऱ्याची कमतरता भासू नये. अन्य जिल्ह्यांनी चाऱ्याची मागणी केली तर त्यांनाही चारा देता यावा, यासाठी जिल्हा प्रशासनाने नियोजन केले आहे.
Fodder shortage expected in Kolhapur districtAgrowon