Fertilizer Sale Crisis: कोल्हापुरात नव्या प्रणालीमुळे खत खरेदीला ब्रेक; शेतकरी, विक्रेते संतप्त
Fertilizer Black Marketing: केंद्र सरकारकडून खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी लागू करण्यात आलेली क्यूआर कोड, फार्मर आयडी आणि ई-पॉस मशिनची नवी व्यवस्था प्रत्यक्षात मात्र खत विक्रीलाच खीळ घालत आहे.