Raju Shetti: येत्या शनिवारपर्यंत ३५०० रुपयांवर पहिली उचल जाहीर केली नाही, तर रविवारपासून (ता. २३) त्या कारखान्यांवर हल्लाबोल आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.
President of Swabhimani Shetkari Sanghatana, former MP Raju ShettyAgrowon