Sugarcane FarmAgrowon
ॲग्रो विशेष
Farmer Union Protest: कोल्हापुरात शेतकरी संघटनांचे ठिय्या आंदोलन स्थगित
Protest Suspended: गेल्या चार दिवसांपासून विविध शेतकरी संघटनांच्या वतीने सुरू असलेले ऊस दराबाबतचे आंदोलन सोमवारी (ता. १०) सायंकाळी मागे घेण्यात आले.

