Farm Road Scheme: शेत पाणंद रस्ते योजनेअंतर्गत रस्ता, हद्दी, सीमा आराखडा निश्चित करा : महाडीक
Road Encroachment: पाणंद रस्त्यांचे एकेरी, दुहेरी व डबल लाईन असे वर्गीकरण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते समिती अध्यक्ष तथा आमदार अमल महाडीक यांनी दिल्या.
Clear Boundaries and Plans for Farm Roads: MahadikAgrowon