Farm Loan Waiver: कोल्हापूरमधील २९,४०९ कर्जखात्यांची माहिती अपलोड
Loan Waiver Scheme: ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना लवकरात लवकर लाभ मिळावा, यासाठी कर्जखात्यांची तपासणी व माहिती अपलोड करण्याचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे.
29,409 Farm Loan Accounts Uploaded Under Loan Waiver Scheme in KolhapurAgrowon