Kolhapur Development Funds: कोल्हापूरसाठी अतिरिक्त ५५३ कोटींची मागणी
District Planning Committee Kolhapur: कोल्हापूर जिल्ह्यातील विकासकामांसाठी जिल्हा नियोजन समितीला शासनाकडून २०२६-२७ या आर्थिक वर्षात ६५९.८२ कोटी रुपये मिळणार आहेत. मात्र विविध विभागांकडून जी मागणी आली आहे.
Additional 553 crore fund proposal KolhapurAgrowon