Kolhapur Dhanya Mahotsav: सेंद्रिय गूळ, पाटगावचा मध अन् आजरा घनसाळचा सुवास, कोल्हापुरात धान्य महोत्सव सुरु

Ajara Ghansal Rice: धान्य महोत्सवात कोल्हापूरचा सेंद्रिय गूळ, काकवी, पाटगावचा मध, प्रसिद्ध आजरा घनसाळ आणि विविध प्रकारचा तांदूळ थेट विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे.
Kolhapur Dhanya Mahotsav
कोल्हापुरात धान्य महोत्सवाला सुरुवात.(Agrowon)
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com