Kolhapur Dam Water Update: कोल्हापुरातील धरणांमध्ये सरासरी ५० टक्के पाणीसाठा
Water Storage: हवामान विभागाने २० जुलैपर्यंत पावसाचे प्रमाण कमी राहण्याचा अंदाज व्यक्त केला असून, त्यामुळे धरणांतील पाणीसाठा वाढण्याची गती मंदावण्याची शक्यता आहे.
Kolhapur Dams Reach Average 50% Water StorageAgrowon