Dam Water Level: राधानगरीसह काळम्मावाडी, तुळशी धरणांत पुरेसा साठा
Kolhapur Dams Update: आजघडीला तालुक्यातील राधानगरीसह काळम्मावाडी आणि तुळशी धरणांत जवळपास मागील वर्षाइतकाच म्हणजेच १४.१६ टीएमसी पाणीसाठा आहे. मागील वर्षी पाणीसाठा १४.८५ टीएमसी होता.
Adequate Water Storage in Radhanagari and Nearby DamsAgrowon