Dams Water Levels: कोल्हापुरातील धरणांत ४४ टक्के साठा
Kolhapur Dams Water Update: राज्यात यंदा ‘अल निनो’च्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण अनिश्चित राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये, यासाठी राज्य सरकारने ऑगस्टअखेरपर्यंत पुरेल, अशा पद्धतीने पिण्याच्या पाण्याचे सूक्ष्म नियोजन करा.