Dairy Farmers: कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादकांनी गोकुळ संघाच्या लिंगनूर शीतकरण केंद्रावर डिबेंचर रक्कम परत मिळवण्यासाठी मोर्चा काढला. दिवाळी दूध दर फरकात ४०–४५% रक्कम कपात केल्यामुळे उत्पादकांमध्ये असंतोष निर्माण झाला असून, त्यांच्या मागण्यांचे निवेदन गोकुळ अध्यक्षांना दिले गेले.