Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी
Cashew Crop Loss: कोल्हापूर जिल्ह्यातील काजू व आंबा उत्पादकांना पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणींमुळे नुकसान भरपाई मिळालेली नाही. या त्रुटी दूर करून भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.
Kolhapur Farmers: स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना निवेदन दिले. (Agrowon)